शुक्रवार, ९ डिसेंबर, २०१६
बुधवार, ३० नोव्हेंबर, २०१६
निसर्ग हाच सर्वांचा देव
निसर्ग हाच सर्वांचा देव
जेव्हा ह्या सुंदर निसर्गाची निर्मिती झाली कि त्यामध्ये प्रत्येक जीव आणि त्या प्रत्येक जीवाचे वेगडेच वैशिष्ट निर्माण केले आहे ह्या सृष्टी निर्मात्याने. सृष्टी निर्माण करणारा व्यक्ती हा कोण आहे हे अजून पर्यंत मला कळले नाही. जर एखाद्या व्यक्तीला माहित असेल तर मला जरूर सांगाल कारण, तो एक अत्भुत चमत्कारिक व्यक्ती असू शकेल असे माझे मत आहे. कारण हि कला सामान्य व्यक्ती जवळ असूच शकत नाही. तो व्यक्ती एक आपण मानतो ते देव असू शकतात उदा. ब्रम्हा विष्णू वगेरे वगेरे किव्हा एखादा भुताचा प्रकार असू शकतात कारण आजपर्यंत मी हे अनुभवले नाही परंतु लोकांच्या , आपल्या परंपरा, तसेच माझा जन्म झाला त्यानंतर सांगितल्या गेले कि, हा देव आहे यांच्या पाशीच अद्भुत शक्ती आहे असे लोकांचे म्हणणे आहे. परंतु मी एकच गोष्ट अनुभवली निसर्ग शक्तीच्या व्यतिरिक्त अजून कोणतीही शक्ती नाही.
आज निसर्गाचा स्तुनामी आला कि, क्षणातच सर्व उध्वस्त होऊण जाते, खूप मोठे वादळ आले कि, खूप मोठमोठे वस्त्या, शहर तर संपूर्ण जगभरयात त्याच परिणाम होऊ शकतो. आज आपण सर्वीकडे हेच चालले आहे माझा धर्म, कसाचा धर्म आणि आणि कोणता देव? आज एक विचार केला काय? मला अस वाटते कि, खूप वर्षापूर्वी जेव्हा ह्या व्यक्ती होऊन गेल्या आहे, उदा. सर्व धर्माचे सर्व देव जे मानव सृष्टी मानतात कि हा माझा देव आहे ते सर्वाच देव यान्ही त्या काळात लोकोपयोगी चांगले कामे केले असणार म्हणून त्या काळापासून तर आजपर्यंत आपण त्यांना देव मनात असणार. जसे उदा. बोद्ध्द धर्माचे गौतम बोध्द हे पण एक राजा होते आणि त्यां नंतर मा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पण एक मनुष्यच होते तसेच हिंदु धर्मातील राम, कृष्ण अजून कित्येक जे आपण त्यांना मानतो ते पण राज्या महाराजाचेच मुले होती. ख्रिचन धर्माचे येशू ख्रिस्त हे पण त्यांच्या समुदायासाठी झटले, त्या समुदायाला न्याय मिळवून दिला पण माझ्या मते ह्या सर्व धर्मातील ज्यांना आपण देव मानतो ते त्या काळातील महान पुरुष असणार त्या काळात मनते कि, त्या काळातील ऋषी मुनीनि जर तोंडानी म्हटले कि ते खरे व्हायचं ते आपण प्रत्यक्ष पाहिलेत का? मी तर टेलीविजन मध्ये भागीतले हे सर्व, एखाद्या व्यक्तींनी हि कल्पना तयार केली असणार किव्हा त्या काळात ती घडली असणार पण आता हे तर उरले नाही ना.! मग जनता फाल्तुच हा माझा धर्म, हा माझा पंथ असे मनतात आणि सर्व एकमेकापासून दूर होत चालले आहे. माझ्या मते धर्म हा लोकांना चांगल्या गोष्ठी, चांगले उपदेश आणि चांगले मार्गावर नेणारे एक माध्यम असे माझे मत आहे. लोक फालतूच ह्या माध्यमाचा गैरवापर करत आहे. आता ह्या धर्म फक्त भोळ्या भाबल्या लोकांना फसवणुकीचा व्यवसाय बनला आहे.
आज बघता निसर्गाची स्थिती काय होत चालली आहे. ज्या निसर्गाने आपल्याला आपल्या गरजा भागवून दिल्या त्याचाच मानवाने ऱ्हास करणे चालू केलाय याचा विचार करायला हवा. कारण मानवाला जेव्हा जेव्हा ज्या ज्या वस्तूची गरज पडली त्या त्या वस्तू निसर्गाने दिली मला सांगा ती वस्तू जर आपण मानतो त्या देवाने तरी दिली काय? आज माणसाच्या अपेक्षा इतक्या वाढल्या कि, आज खूप मोठे मोठे जंगले तोडून तीथे मोठ मोठी इमारतीच्या रांगा उभ्या केल्या त्यामुळे आज सृष्टीच नष्ठ व्यायच्या मार्गावर आहे. कारण ही एक निसर्गाचीच कला मनावी कारण, आज मनुष्याला निसर्गाने जे दिले ते मनुष्याने त्याचा अपेक्षा पेक्षा जास्त त्याचा वापर केला कारण पण त्याचा ऱ्हास केला त्याचा पुन्हा उगम करण्याचा पर्यंत नाही केला म्हणून आज हि परीस्थिती आहे.
आज माझ्या मते निसर्ग हा माझा देव या शिवाय कोणतेही गोष्ट मोठी नाही कारण , मला निसर्गाच्या शक्ती व्यतिरिक्त आज कोणतीच शाक्ती मोठी दिसत नाही. आज धर्माच्या नावावर लोकं काहीपण करायला तयार होतात पण पर्यावरण दिवस साजरा करायचा मटले कि, फक्त नावापुरतेच साजरा करतात. पण धर्माच्या नावावर मोठ मोठे दंगे, फसाद करायला तयार होतात आणि मरायला तयार होतात पण हा विचार केला काय कि, सृष्टी संपूर्ण विनास जर झाला तर कुठे गेला तुमचा धर्म आणि कुठे गेला तुमचा देव? मग संपूर्ण मनुष्य जाती सोबत सर्व जीव सृष्टीचाच नाश होणार ना? मग सांगा कोण आपला देव निसर्ग कि जो आपल्याला सर्व गोष्टीची गरज भागवते आणि त्याचे संतुलन बिघडवले कि संपूर्ण तो हिरावून घेतो.

म्हणून म्हणतो कि आज पासून आपण हा संकल्प करू कि, आज जर सृष्टीला वाचविण्यासाठी प्रत्येक वृक्ष व सर्व निसर्ग निर्मित उपयोगी वस्तूचीच पूजा व्हायला पाहिजे कारण, धर्माच्या नावावर जर व्यक्ती अंधश्रदधेचा बळी पडू शकतो, तर निसर्गाने आपल्याला सर्व काही दिले तर त्याच्या साठी का काही नाही करावे? धर्माची साथ घेऊन निसर्गातील प्रत्येक वृक्ष वेली व सर्व उपयोगी वस्तू यान्हाच जर प्रत्येक देवाची नावे दिली तर लोक याकडे जास्तच लक्ष देऊ शकणार!
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)